वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. १५
  • चांगलं जग लवकरच येत आहे, हे लोकांना सांगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगलं जग लवकरच येत आहे, हे लोकांना सांगा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या राज्याला जाहीर करा! नोव्हेंबर महिन्यात एक खास मोहीम
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी सप्टेंबर महिन्यात एक खास मोहीम!
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • राज्य वार्ता क्र. ३५ चे विस्तारित वितरण करा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • ऑक्टोबर १६ ते नोव्हेंबर १२ पर्यंत एक खास मोहीम!
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. १५
नंदनवनात एक जोडपं आपल्या मित्रांना हात करत आहे.

ख्रिस्ती जीवन

चांगलं जग लवकरच येत आहे, हे लोकांना सांगा

नवीन जग खूप जवळ आहे, ही आनंदाची बातमी लोकांना सागंण्यासाठी आपण नोव्हेंबर महिन्यात खास प्रयत्न करणार आहोत. (स्तो ३७:१०, ११; प्रक २१:३-५) या मोहिमेत पूर्ण सहभाग घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून दररोजच्या कामात थोडा फेरबदल करा. जर तुम्ही साहाय्यक पायनियरिंग करायचा विचार करत असाल, तर तुम्ही ३० किंवा ५० तास सेवा करायचं निवडू शकता.

जास्तीत जास्त लोकांना देवाच्या नवीन जगाबद्दलचं एखादं वचन दाखवण्यासाठी चांगली तयारी करा. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांना कोणतं शास्त्रवचन आवडेल याचा विचार करून योग्य ते वचन निवडा. जर पहिल्या भेटीतच कोणी आवड दाखवली तर त्यांना टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती  क्र. २ २०२१ चा अंक द्या. आणि त्यांना लवकरात लवकर भेट देऊन कायम जीवनाचा आनंद घ्या!  या माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू करायचा प्रयत्न करा. “चांगल्या गोष्टींविषयीचा आनंदाचा संदेश” सांगण्यात व्यस्त असणं खरंच किती चांगली गोष्ट आहे!—यश ५२:७.

आपला संदेश कसा सांगता येईल याचा एक नमुना म्हणून पहिली भेट: आनंदाची बातमी—स्तो ३७:१०, ११  हा व्हिडिओ पाहा

जब दुनिया होगी नयी  हे खास गीत पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • लहान मुलगी नवीन जगातल्या कोणत्या गोष्टींची कल्पना करत आहे?

  • नवीन जगातल्या कोणत्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत आहात?

  • आपल्या आशेवर मनन केल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्‍या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी, तुम्हाला कशा प्रकारे तयार राहता येईल?—लूक ६:४५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा