सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
पहिली भेट
प्रश्न: रोजच्या जीवनात उपयोगी ठरतील असे सल्ले आपल्याला कुठे मिळतील?
वचन: २ती ३:१६, १७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: तुम्ही बायबलवर भरवसा का ठेवू शकता?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?
पुनर्भेट
प्रश्न: तुम्ही बायबलवर भरवसा का ठेवू शकता?
वचन: ईयोब २६:७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: बायबलमध्ये कोणत्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत?
शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?