वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. १४
  • तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला शेवटचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. १४

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा

शक्‍तिशाली शत्रूंना आपल्या भागातून हाकलून देऊन, कालेबने आपल्या वारशाचं संरक्षण केलं (यहो १५:१४; इन्साइट-१ १०८३ ¶३)

पण काही इस्राएली लोकांनी खोटी उपासना करणाऱ्‍या लोकांपासून आपल्या प्रदेशाचं संरक्षण केलं नाही (यहो १६:१०; इन्साइट-१ ८४८)

आपल्या वारशाचं संरक्षण करणाऱ्‍या सर्व इस्राएली लोकांना यहोवाने मदत केली (अनु २०:१-४; यहो १७:१७, १८; इन्साइट-१ ४०२ ¶३)

यहोवाने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचा वारसा दिला आहे. हा मौल्यवान वारसा जपण्यासाठी आणि मोहांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण नियमित बायबल अभ्यास केला पाहिजे, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिलं पाहिजे, सेवाकार्यात सहभाग घेतला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे.

एक पिता आपल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत मिळून कौटुंबिक उपासना करत आहे आहे.

स्वतःला विचारा, ‘मी माझा वारसा जपतोय का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा