वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ८
  • २७ सप्टेंबर-३ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २७ सप्टेंबर-३ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ८

२७ सप्टेंबर-३ ऑक्टोबर

यहोशवा ६-७

  • गीत २४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • यहो ६:२०—यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं, याचा काय पुरावा आहे? (टेहळणी बुरूज१५ ११/१५ १३ ¶२-३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) यहो ६:१-१४ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलचा अभ्यास का करावा?  या व्हिडिओबद्दल सांगा. (शिकवणे  अभ्यास ९)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ०१, मुद्दा ३ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५२

  • संघटनेची कामगिरी: (५ मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • जाणुनबुजून आज्ञा मोडल्याने वाईट परिणाम भोगावे लागतात: (१० मि.) चर्चा. ‘एकही शब्द फोल ठरला नाही’—निवडक भाग  हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: यहोवाने यरीहोबद्दल काय आज्ञा दिली होती? आखान आणि त्याच्या कुटुंबाने काय केलं आणि का? या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ ७, प्रश्‍न ४-५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा