वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १३
  • देवाच्या वचनाचा वापर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनाचा वापर करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न विचारा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • हृदयापर्यंत पोहोचा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १३

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

देवाच्या वचनाचा वापर करा

देवाच्या वचनात जबरदस्त ताकद आहे! (इब्री ४:१२) जे देवाला ओळखत नाहीत, अशा लोकांच्या मनालाही ते स्पर्श करतं. (१थेस १:९; २:१३) आपण लोकांना बायबलचं सत्य सांगतो. आणि या सत्याची जेव्हा ते कदर करतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. जेड वचन वाचत असताना निता लक्ष देऊन ऐकते.

    निताने जेडचं लक्ष देवाच्या वचनाकडे वळवण्यासाठी कसा तर्क केला?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. जेड वचन मोठ्याने वाचते.

    तुम्हाला काय वाटतं, निताने जेडला वचन मोठ्याने का वाचायला सांगितलं आणि तिने वचनातल्या महत्त्वाच्या भागावर जेडचं लक्ष कसं वेधलं?

  • ‘शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून’ या व्हिडिओतलं एक दृश्‍य. जेड हसऱ्‍या चेहऱ्‍याने निताकडे पाहते.

    कोणती गोष्ट दाखवते की जेडच्या मनावर त्या वचनाचा प्रभाव झाला आणि या गोष्टीचा नितावर कसा परिणाम झाला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा