वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. २
  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा इस्राएलच्या वतीने लढतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • लेवी करत असलेली सेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • घेतलेली शपथ पूर्ण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे

नेमलेले पुरुष पवित्र सेवा करण्यात पुढाकार घ्यायचे (गण ७:१०; इन्साइट-१ ४९७ ¶३)

देवाच्या सेवकांनी सुसंघटित आणि सुव्यवस्थित असलं पाहिजे (गण ७:११; इन्साइट-२ ७९६ ¶१)

यहोवा प्रत्येकाच्या मर्यादा जाणतो (गण ८:२५, २६; टेहळणी बुरूज०४ ८/१ २५ ¶१)

यहोवाने जसं इस्राएली लोकांना संघटित केलं होतं, तसं आजही त्याने त्याच्या लोकांना संघटित केलं आहे. आणि त्याच्या सेवेत मेहनत घेणाऱ्‍या प्रत्येकाकडे तो व्यक्‍तिगतपणे लक्ष देतो.

कोलाज: नियुक्‍त बांधव मंडळीच्या कामात पुढाकार घेत आहेत. १. एक वडील आणि एक तरूण बांधव सभागृहातल्या खुर्च्या साफ करत आहेत. २. एक वडील घरोघरच्या साक्षकार्यात दोन बांधवांचं मार्गदर्शन करत आहेत. ३. वडिलांच्या सभेत एक वडील प्रार्थना करत आहेत.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा