वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. २
  • १-७ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १-७ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. २

१-७ मार्च

गणना ७-८

  • गीत २२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण ८:१७—इस्राएलमधल्या प्रत्येक कुटुंबातले प्रथम पुत्र यहोवासाठी कसे होते? (इन्साइट-१ ८३५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण ७:१-१७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • पुनर्भेट: (३ मि.) ज्या व्यक्‍तीने आवड दाखवली होती आणि स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं होतं, अशा व्यक्‍तीला पुन्हा भेट द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (३ मि.) पूर्वी बायबल अभ्यास करत असलेल्या व्यक्‍तीला स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (३ मि.) पूर्वी सत्याबद्दल आवड दाखवलेल्या नातेवाईकाला पुन्हा भेटून स्मारकविधीचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास १७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३२

  • संघटनेची कामगिरी: (५ मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ७

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ५२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा