वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. ३
  • घेतलेली शपथ पूर्ण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घेतलेली शपथ पूर्ण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • दिलेलं वचन नेहमी पाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • विश्‍वासू लोक दिलेलं वचन पाळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. ३

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

घेतलेली शपथ पूर्ण करा

इस्राएली लोक आपल्या इच्छेने नवस किंवा शपथ घेऊ शकत होते पण त्यांनी घेतलेली शपथ किंवा नवस पूर्ण करणं गरजेचं होतं (गण ३०:२; इन्साइट-२ ११६२; टेहळणी बुरूज१७.०४ ४ ¶३)

ते अशा गोष्टींपासून दूर राहण्याची शपथ घेऊ शकत होते ज्या गोष्टींबद्दल देवाने मनाई केली नव्हती (गण ३०:३, ४; इन्साइट-२ ११६२)

आज आपण घेतलेल्या शपथेबद्दल यहोवा फक्‍त आपल्यालाच जबाबदार समजतो. (गण ३०:६-९; टेहळणी बुरूज०४ ८/१ २७ ¶४)

यहोवाला दिलेली समर्पणाची शपथ आणि विवाहाची शपथ आज आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.

कोलाज: देवाला आणि एकमेकांना वचन देणारे लोक. १. एक तरुण स्त्री प्रार्थना करत आहे. २. एक जोडपं त्यांच्या विवाहाच्या वेळी एकमेकांना अंगठी घालत आहेत.

स्वतःला विचारा, ‘मी घेतलेली शपथ पूर्ण करत आहे का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा