वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १४
  • लेवी करत असलेली सेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लेवी करत असलेली सेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मीच तुझा वारसा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा माझा वाटा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १४
कोलाज: लेवी वेगवेगळी कामं पार पाडायचे १. एक लेवी तांब्याच्या भांड्यात पाणी ओतत आहे. २. एक लेवी मातीच्या भांड्यांनी भरलेली गाडी ओढून नेत आहे. ३. एक लेवी खांद्यावरून मातीचं भाडं घेऊन जात आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

लेवी करत असलेली सेवा

यहोवाने इस्राएली लोकांच्या प्रथमपुत्रांऐवजी लेवी वंशाच्या लोकांना निवडलं. (गण ३:११-१३; इन्साइट-२ ६८३ ¶३)

लेव्यांना सेवेच्या काही खास जबाबदाऱ्‍या दिल्या होत्या (गण ३:२५, २६, ३१, ३६, ३७; इन्साइट-२ २४१)

उपासना मंडपातल्या जबाबदाऱ्‍या पार पाडणारे लेवी ३० ते ५० वयोगटातले असायचे. (गण ४:४६-४८; इन्साइट-२ २४१)

अहरोनच्या कुटुंबातले पुरूष याजकाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडायचे. आणि इतर लेवी त्यांना मदत करायचे. त्याचप्रमाणे, आज ख्रिस्ती मंडळीतसुद्धा काही बांधव महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडतात आणि इतर बांधव त्यांना बाकीच्या कामात मदत करतात.

एक तरूण बांधव मंडळीच्या साहित्याची ऑर्डर तपासत आहे. आणि एक वृद्ध बांधव त्याच्याकडे कौतुकाने बघत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा