वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. २
  • मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • लेवी करत असलेली सेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था

दावीद राजाने लेव्यांना आणि याजकांना वेगवेगळ्या गटांत विभागून मंदिरात सेवा करण्यासाठी एक चांगली व्यवस्था लावून दिली (१इत २३:६, २७, २८; २४:१, ३; इन्साइट-२ २४१, ६८६)

मंदिरात वाद्य वाजवून आणि गीत गाऊन स्तुती करण्यासाठी कुशल आणि शिकाऊ गायक तसंच वादकांना नेमण्यात आलं (१इत २५:१, ८; टेहळणी बुरूज९४ ५/१ १०-११ ¶८)

वस्तूंच्या भांडारांवर अधिकारी, द्वारपाल आणि अशा इतर जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी लेव्यांना नेमण्यात आलं (१इत २६:१६-२०; इन्साइट-१ ८९८)

राज्यसभागृहातलं सभेच्या आधीचं दृश्‍य. १. भाऊबहीण एकमेकांना भेटून बोलत आहोत. २. एक भाऊ माहिती फलकावर लावलेली माहिती एका बहिणीला दाखवत आहे. ३. एक बहीण दानपेटीत दान टाकत आहे. ४. साहित्य विभागात काम करणारा एक भाऊ एका बहिणीला प्रकाशन देत आहे. ५. एक भाऊ स्टेजवर माईक बरोबर सेट करत आहे. ६. एक भाऊ आणि त्यांचा लहान मुलगा सभागृह स्वच्छ करत आहे.

यहोवा व्यवस्थेचा देव आहे म्हणून आपल्या उपासनेच्या पद्धतीतसुद्धा सुव्यवस्था आणि सुसंघटितपणा दिसून येतो​—१कर १४:३३.

यावर मनन करा: आज ख्रिस्ती मंडळीत सुव्यवस्था कशी दिसून येते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा