वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ८
  • तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • मी आपल्या चुका कशा सुधारू शकतो?
    तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
  • अधिकार चालवताना यहोवासारखं वागा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ८
एक बहीण बायबल वाचत असताना अदोनीयाच्या उदाहरणावर विचार करत आहे. कोलाज: १. अदोनीया वेदीची शिंगं धरून लपून बसला आहे. २. अदोनीया बथशेबाला विनंती करत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?

[१ राजे पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

महत्त्वाकांक्षी अदोनीयाने राजा बनण्यासाठी षड्यंत्र रचलं तरी त्याला दया दाखवण्यात आली (१रा १:५, ५२, ५३; इन्साइट-२ ९८७ ¶४)

अदोनीयाने आपल्या चुकीतून धडा घेतला नाही आणि त्यामुळे त्याला वाईट परिणाम भोगावा लागला (१रा २:१५-१७, २२, २३; टेहळणी बुरूज०५ ७/१ २९ ¶१)

स्वतःच्या चुकांमधून शिकणारा बुद्धिमान असतो. पण दुसऱ्‍यांच्या चुकांमधून धडा घेऊन जेव्हा तो स्वतः चूक करायचं टाळतो, तेव्हा तो आणखी बुद्धिमान ठरतो.—१कर १०:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा