वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १२
  • ८-१४ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १२

८-१४ फेब्रुवारी

गणना १-२

  • गीत ४३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण १:२, ३—इस्राएलमध्ये लोकांची मोजणी का केली जायची? (इन्साइट-२ ७६४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण १:१-१९ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला बायबल अभ्यास करायला आवडेल का ते विचारा. आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो?  या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ९)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा आणि घरमालकाची आवड लक्षात घेऊन योग्य वचन दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०८-E ७/१ २१—विषय: इस्राएलमध्ये १३ वंश असतानाही बायबलमध्ये फक्‍त १२ वंशांचाच उल्लेख का करण्यात आला आहे? (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • “सर्व भाषेच्या लोकांना प्रचार करण्यासाठी संघटित”: (१० मि.) चर्चा. यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा  हा व्हिडिओ दाखवा. JW Language® app च्या काही वैशिष्ट्यांची चर्चा करा.

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ४

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा