वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. २
  • नैतिकरित्या शुद्ध राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नैतिकरित्या शुद्ध राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नेमलेले सण आणि त्यांचा आपल्यासाठी असलेला अर्थ
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. २
एक पती आणि पिता असलेली व्यक्‍ती आपल्या लॅपटॉपवरच्या घाणेरड्या गोष्टीपासून नजर फिरवत आहे आणि लॅपटॉप बंद करत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नैतिकरित्या शुद्ध राहा

आपण जगातल्या लोकांसारखं असू नये, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो (लेवी १८:३; टेहळणी बुरुज१९.०६ २८ ¶१)

जवळच्या नातेवाइकाशी, समलिंगी व्यक्‍तीशी किंवा प्राण्यांशी शरीरसंबंध ठेवणं, यांसारख्या अशुद्ध गोष्टी करण्याची देवाने सक्‍त मनाई केली आहे (लेवी १८:६, २२, २३; टेहळणी बुरुज१७.०२ २० ¶१३)

यहोवा आपल्या भोवती असलेल्या अशुद्ध जगाचा लवकरच नाश करणार आहे (लेवी १८:२४, २५; नीत २:२२; टेहळणी बुरुज१४ १०/१ ७ ¶२)

आपण देवाच्या नवीन जगात जाऊ नये म्हणून सैतान आपल्याला मोहात पाडायचा प्रयत्न करतो. पण यहोवाने दिलेल्या तत्त्वांमुळे आपलं संरक्षण होतं.

आपण अशुद्ध गोष्टींचा द्वेष करतो, हे आपण यहोवाला कसं दाखवू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा