वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ८
  • तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही देवाचे मित्र कसे बनू शकता?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • एकनिष्ठ राहण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • तुम्ही एका महत्त्वाच्या वादविषयात गोवलेले आहात
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ८

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा

[ईयोब पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

सैतानाने असा दावा केला की ईयोब स्वार्थामुळे यहोवावर प्रेम करतो आणि त्याची सेवा करतो (ईयो १:८-११; टेहळणी बुरूज१८.०२ ६ ¶१६-१७)

आपलं यहोवावर खरं प्रेम नाही असा सैतान दावा करतो (ईयो २:४, ५; टेहळणी बुरूज१९.०२ ५ ¶१०)

एका नैसर्गिक विपत्तीनंतर एक बहीण सुरक्षेसाठी असणारी हेल्मेटसारखी टोपी घालून एका स्त्रीला साक्ष देत आहे.

सैतान खोटा आहे हे सिद्ध करण्याची संधी यहोवाने आपल्या प्रत्येकाला दिली आहे. (नीत २७:११) आपली परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, आपण यहोवाला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊन हे दाखवू शकतो, की आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा