वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. २
  • ४-१० जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. २

४-१० जानेवारी

लेवीय १८-१९

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “नैतिकरित्या शुद्ध राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • लेवी १९:९, १०—नियमशास्त्रातून कसं दिसून येतं, की यहोवाला गरीब लोकांची काळजी होती? (टेहळणी बुरूज०६ ७/१ १४ ¶११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) लेवी १८:१-१५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: प्रार्थना—स्तो ६५:२  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०२  २/१ २९—विषय: जवळच्या नातेवाईकाशी विवाह करण्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात जी बंधनं होती, ती आज ख्रिश्‍चनांना कितपत लागू होतात? (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४१

  • यहोवाचे मित्र बना—तुमच्या मुलांचं संरक्षण करा  (५ मि.) वडिलांचं भाषण. व्हिडिओ दाखवा आणि त्यातून आपण काय शिकू शकतो ते सांगा.—नीत २२:३.

  • “पालकांनो, आपल्या मुलांना जे गरजेचं आहे ते सांगा”: (१० मि.) चर्चा. टिकून राहील असं घर बांधा—वाईट गोष्टींपासून तुमच्या मुलांचं रक्षण करा  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदी कुटुंब  भाग ८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा