देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम २७-२८
याजकांच्या वस्त्रांवरून आपण काय शिकू शकतो?
इस्राएलचे याजक जी वस्त्रं घालायचे, त्यांवरून आपल्याला यहोवाचं मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करणं, शुद्ध राहणं, तसंच नम्रपणे आणि आदराने वागणं किती महत्त्वाचं आहे याची आठवण होते.
आपण यहोवाचं मार्गदर्शन कसं मिळवू शकतो?
शुद्ध राहण्याचा काय अर्थ होतो?
आपल्या वागण्यातून आपण नम्रता आणि आदर कसा दाखवू शकतो?