वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 सप्टेंबर पृ. ५
  • २१-२७ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २१-२७ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 सप्टेंबर पृ. ५

२१-२७ सप्टेंबर

निर्गम २७-२८

  • गीत ४६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “याजकांच्या वस्त्रांवरून आपण काय शिकू शकतो?”: (१० मि.)

    • निर्ग २८:३०—आपण यहोवाचं मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे (इन्साइट-२ पृ. ११४३)

    • निर्ग २८:३६—आपण शुद्ध राहिलं पाहिजे (इन्साइट-१ पृ. ८४९ परि. ३)

    • निर्ग २८:४२, ४३—आपण यहोवाची उपासना नेहमी आदराने केली पाहिजे (टेहळणी बुरूज०८ ८/१५ पृ. १५ परि. १७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग २८:१५-२१—इस्राएलच्या महायाजकाच्या ऊरपटात लावलेली रत्नं कदाचित कुठून मिळाली असतील? (टेहळणी बुरूज१२-E ८/१ पृ. २६ परि. १-३)

    • निर्ग २८:३८—या वचनात उल्लेख केलेल्या पवित्र गोष्टी कोणत्या होत्या? (इन्साइट-१ पृ. ११३० परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग २७:१-२१ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग शिकवण्याच्या साधनांतून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम  अध्या. ८ परि. २०-२१ (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • “सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—कॅमेऱ्‍यातून किंवा इंटरकॉमवरून साक्षकार्य करणं”: (१५ मि.) चर्चा. पहिला व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा, मग दुसरा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ ८६-८८ आणि भाग १३ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत १२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा