मुख्य याजक परमपवित्र स्थानात जातो
चर्चेसाठी नमुने
●○ पहिली भेट
प्रश्न: जे मनापासून देवाचा शोध घेतात त्यांच्याबद्दल त्याला कसं वाटतं?
वचन: १ पेत्र ५:६, ७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे असं आपण का म्हणू शकतो?
○● पुनर्भेट
प्रश्न: देवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे असं आपण का म्हणू शकतो?
वचन: मत्त १०:२९-३१
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाला आपल्या भावना आणि परिस्थिती समजते हे आपण कशावरून म्हणू शकतो?