मोशे हात पुढे करून तांबड्या समुद्राचे दोन भाग करतो
चर्चेसाठी नमुने
●○ पहिली भेट
प्रश्न: एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा या दुःखाचा सामना करायला आपल्याला मदत कुठून मिळू शकते?
वचन: २कर १:३, ४
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: मृत्यूनंतर एका व्यक्तीचं काय होतं?
○● पुनर्भेट
प्रश्न: मृत्यूनंतर एका व्यक्तीचं काय होतं?
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: मरण पावलेल्या लोकांसाठी कोणती आशा आहे?