३-९ ऑगस्ट
निर्गम १३-१४
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा”:(१० मि.)
निर्ग १४:१३, १४—यहोवा इस्राएल राष्ट्राची सुटका करेल असा मोशेला विश्वास होता (टेहळणी बुरूज१३ ४/१ पृ. ४)
निर्ग १४:२१, २२—यहोवाने चमत्कार करून आपल्या लोकांना सोडवलं (टेहळणी बुरूज१८.०९ पृ. २६ परि. १३)
निर्ग १४:२६-२८—यहोवाने फारो आणि त्याच्या सैन्याचा नाश केला (टेहळणी बुरूज०९ ३/१५ पृ. ७ परि. २-३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग १३:१७—इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करताना यहोवाने त्यांच्याबद्दल काळजी आहे, हे कसं दाखवलं? (इन्साइट-१ पृ. १११७)
निर्ग १४:२— इस्राएली लोकांना जाता यावं म्हणून तांबडा समुद्र कोणत्या ठिकाणी दुभागला गेला असावा? (टेहळणी बुरूज०९ ३/१५ पृ. ६ परि. ६-७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग १३:१-२० (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. प्रभावी समाप्ती हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास २० वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) br-१ १२/१ पृ. १८-२० परि. १३-१६—विषय: तांबड्या समुद्रातून इस्राएली लोकांच्या झालेल्या सुटकेतून आपण काय शिकू शकतो? (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“अंत जवळ येत असताना यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा निश्चय करा”: (१५ मि.) चर्चा. भविष्यातील घटनांसाठी धैर्य उत्पन्न करण्याची गरज—निवडक भाग हा व्हिडिओ पाहा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ६५-६७
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३ आणि प्रार्थना