वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. १
योसेफ इजिप्तच्या तुरुंगात असताना

योसेफ इजिप्तमध्ये तुरुंगात असताना यहोवावर विसंबून राहतो

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: मृत्यूनंतर आपलं काय होतं?

वचन: उप ९:५क

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट आहे का?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ६ परि. ६

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: मृत्यू सर्व गोष्टींचा शेवट आहे का?

वचन: ईयो १४:१४, १५

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपले प्रियजन जेव्हा पुन्हा जिवंत होतील, तेव्हा जीवन कसं असेल?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ७ परि. १४

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: आपले प्रियजन जेव्हा पुन्हा जिवंत होतील तेव्हा जीवन कसं असेल?

वचन: यश ३२:१८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देव पृथ्वीवर शांती कशी आणेल?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ३ परि. १८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा