वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. २
  • ४-१० मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. २

४-१० मे

उत्पत्ति ३६-३७

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “योसेफला आपल्या भावांचा द्वेष सहन करावा लागतो”: (१० मि.)

    • उत्प ३७:३, ४—योसेफ आपल्या वडिलांचा लाडका मुलगा असल्यामुळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत होते (टेहळणी बुरूज१४-E ८/१ पृ. १२-१३)

    • उत्प ३७:५-९, ११—योसेफला पडलेल्या स्वप्नांमुळे त्याचे भाऊ त्याचा जास्तच द्वेष करू लागले (टेहळणी बुरूज१४-E ८/१ पृ. १३ परि. २-४)

    • उत्प ३७:२३, २४, २८—योसेफबद्दल असलेल्या ईर्ष्येमुळे त्याचे भाऊ त्याच्याशी क्रूरपणे वागले

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ३६:१—एसावला अदोम हे नाव का देण्यात आलं? (इन्साइट-१ पृ. ६७८)

    • उत्प ३७:२९-३२—योसेफच्या भावांनी त्याचा फाटलेला आणि रक्‍तात भिजलेला झगा, याकोबला का दाखवला? (इन्साइट-१ पृ. ५६१-५६२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ३६:१-१९ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. इतरांना समजायला सोपं  हा व्हिडिओ दाखवा आणि शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास १७ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०२ १०/१५ ३०-३१—विषय: ख्रिश्‍चनांनी योग्य प्रकारची ईर्ष्या का बाळगली पाहिजे? (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४९

  • “तुम्ही तयार आहात का?”: (१५ मि.) वडिलाद्वारे चर्चा. नैसर्गिक विपत्तीसाठी तुम्ही तयार आहात का?  हा व्हिडिओ दाखवा. शाखा कार्यालय आणि वडिलवर्गाद्वारे काही सूचना देण्यात आल्या असतील तर त्याबद्दलही सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ २६-२८

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा