वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 सप्टेंबर पृ. ४
  • विश्‍वासाचं महत्त्व

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासाचं महत्त्व
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—विश्‍वास
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
  • येशूने दाखवलेल्या दयेचं अनुकरण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • ‘देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही’
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 सप्टेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना ११

विश्‍वासाचं महत्त्व

११:१, ६, ३३-३८

खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये टिकून राहण्यासाठी मजबूत विश्‍वास तुमची मदत कशी करू शकतो?

  • एक विभागीय पर्यवक्षक उघड्यावर असणाऱ्‍या मुक्कामाच्या ठिकाणी रिपोर्ट तयार करत असताना

    यहोवाच्या सेवेत तुम्हाला अवघड वाटणारी नेमणूक दिली जाते तेव्हा.—इब्री ११:८-१०

  • फुलांनी सजवलेल्या एका दफनपेटीभोवती शोक करणारे कौटुंबिक सदस्य

    तुमच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा. —इब्री ११:१७-१९

  • मोठ्या संकटाच्या वेळी, काही कुटुंब मिळून बेसमेंटमध्ये बायबल अभ्यास करताना

    जगातले अधिकारी तुमच्या उपासनेवर बंदी आणतात तेव्हा.—इब्री ११:२३-२६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा