वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. ४
  • ‘वडिलांची नियुक्‍ती कर’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘वडिलांची नियुक्‍ती कर’
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • मंडळीतील पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जातात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • “अशांना प्रिय समजा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | तीत १-फिलेमोन

‘वडिलांची नियुक्‍ती कर’

१:५-९

पहिल्या शतकातल्या एका मंडळीत तीत आपल्या बांधवांना भेटत असताना

‘प्रत्येक शहरात वडिलांची नियुक्‍ती करण्याची’ जबाबदारी तीतवर सोपवण्यात आली होती. आजसुद्धा जेव्हा विभागीय पर्यवेक्षक, मंडळ्यांमध्ये बांधवांना नियुक्‍त करण्याचं काम करतात, तेव्हा ते बायबलमध्ये दिलेल्या याच नमुन्याचं पालन करत असतात.

नियमन मंडळ

पहिल्या शतकाप्रमाणेच, आजसुद्धा नियमन मंडळाने वडील आणि सहायक सेवकांना नियुक्‍त करण्याची गंभीर जबाबदारी विभागीय पर्यवेक्षकांवर सोपवली आहे.

खालच्या दिशेचा बाण

विभागीय पर्यवेक्षक

विभागीय पर्यवेक्षकांनी, मंडळीच्या वडील वर्गाने केलेल्या शिफारशींवर काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर, पात्र असणाऱ्‍या बांधवांना नियुक्‍त केलं पाहिजे.

खालच्या दिशेचा बाण

नियुक्‍त केलेले वडील

वडील म्हणून नियुक्‍त केल्यानंतरसुद्धा बांधवांनी शास्त्रवचनानुसार असलेल्या पात्रता टिकवून ठेवल्या पाहिजेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा