वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. ४
  • १२-१८ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. ४

१२-१८ ऑगस्ट

तीत १–फिलेमोन

  • गीत ३१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “वडिलांची नियुक्‍ती कर”: (१० मि.)

    • [तीत पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • तीत १:५-९—विभागीय पर्यवेक्षक शास्त्रवचनात दिलेल्या पात्रता असणाऱ्‍या बांधवांना, मंडळीत वडील म्हणून नियुक्‍त करतात (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. २८-२९)

    • [फिलेमोन पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • तीत १:१२—हे वचन वांशिक भेद-भावाला पाठिंबा देत नाही, असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज८९-E ५/१५ पृ. ३१ परि. ५)

    • फिले १५, १६—अनेसिमला दास्यातून मुक्‍त करावं असं पौलने फिलेमोनला का सांगितलं नाही? (टेहळणी बुरूज०८ १०/१५ पृ. ३१ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) तीत ३:१-१५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि घरमालकाला jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४०

  • “तरुणांनो—‘चांगल्या कामांसाठी आवेशी असा’”: (१५ मि.) चर्चा. यहोवाच्या नावाचा गौरव करणारे तरुण हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग TEENAGERS)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ परि. १२-२०; पृ. १५२ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा