वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जुलै पृ. ४
  • १५-२१ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जुलै पृ. ४

१५-२१ जुलै

२ थेस्सलनीकाकर १-३

  • गीत ४७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं”: (१० मि.)

    • [२ थेस्सलनीकाकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • २थेस २:६-८—ज्याचं आधीच कार्य सुरू आहे, त्या ‘अनीतिमान मनुष्याला’ प्रकट केलं जाईल (इन्साइट-१ पृ. ९७२-९७३)

    • २थेस २:९-१२—‘अनीतिमान मनुष्यामुळे’ ज्यांची दिशाभूल झाली आहे, त्यांचा न्याय केला जाईल (इन्साइट-२ पृ. २४५ परि. ७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • २थेस १:७, ८—कोणत्या अर्थाने येशू त्याच्या देवदूतांसोबत “अग्नीच्या ज्वालेत” प्रकट होईल? (इन्साइट-१ पृ. ८३४ परि. ५)

    • २थेस २:२—पौल कोणत्या ‘प्रेरित संदेशाबद्दल’ बोलत होता? (इन्साइट-१ पृ. १२०६ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २थेस १:१-१२ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १७

  • प्रचारकार्यातला तुमचा उत्साह आटून गेला आहे का?: (१५ मि.) तुमच्या सेवेतला हरवलेला जोश पुन्हा कसा प्राप्त कराल? हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग FROM OUR STUDIO)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ परि. १२-१८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा