वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जुलै पृ. ४
  • अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • “जागृत राहा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • “धर्मत्यागी पुरुष” याजविरुद्धचा देवाचा न्यायदंड
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जुलै पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ थेस्सलनीकाकर १-३

अनीतिमान मनुष्याचं प्रकट होणं

२:६-१२

या वचनांमध्ये, पौल कोणाविषयी बोलत होता?

  • पहिल्या शतकात, धर्मत्यागी ख्रिस्ती लोक मंडळीत गोंधळ माजवत असताना

    ‘रोखून धरणारा’ (वचन ६)—हे कदाचित प्रेषितांबद्दल म्हटलं असावं

  • “प्रकट” होणं (वचन ६)—प्रेषितांच्या मृत्यूनंतर धर्मत्यागी ख्रिश्‍चन, त्यांच्या ढोंगीपणामुळे आणि खोट्या शिकवणींमुळे मंडळीत स्पष्टपणे दिसू लागले

  • ‘अनीतीचं रहस्य’ (वचन ७)—पौलच्या दिवसात ‘अनीतिमान मनुष्याला’ स्पष्टपणे ओळखता येत नव्हतं

  • पाळकांचा एक गट बायबल घेतलेल्या एका बांधवाची टीका करत असताना

    ‘अनीतिमान मनुष्य’ (वचन ८)—ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी मिळून बनलेला गट

  • “प्रभू येशू . . . आपली उपस्थिती प्रकट करून [अनीतिमान मनुष्याला] नष्ट करेल” (वचन ८)—‘अनीतिमान मनुष्याचा’ समावेश असणाऱ्‍या सैतानाच्या व्यवस्थीकरणावर यहोवाचा न्यायदंड बजावण्याद्वारे येशू स्वर्गात राजा म्हणून आपली उपस्थिती प्रकट करेल

ही वचनं तुम्हाला वेळेची निकड लक्षात घेऊन आवेशाने प्रचार करण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहन देतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा