मंडळीतल्या एका तरुण बांधवाला प्रशिक्षण दिलं जात आहे
चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: आपल्या दुःखासाठी देवाला जबाबदार ठरवणं योग्य असेल का?
वचन: ईयो ३४:१०
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपल्या दुःखांचं मूळ कारण काय आहे?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: आपल्या दुःखांचं मूळ कारण काय आहे?
वचन: १यो ५:१९
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देव सैतानाने केलेल्या नुकसानाची भरपाई कशी करेल?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: देव सैतानाने केलेल्या नुकसानाची भरपाई कशी करेल?
वचन: मत्त ६:९, १०
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाचं राज्य काय आहे?