जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२२-२८ एप्रिल
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|१ करिंथकर १४-१६
“देव ‘सर्वांसाठी सर्वकाही’ होईल”
राज किताब अध्या. २२ परि. २१
परमेश्वर का राज धरती पर उसकी मरज़ी पूरी करेगा
२१ लेकिन बीमारी और पाप के खतरनाक अंजाम, मौत का क्या होगा? मौत हमारा “आखिरी दुश्मन” है। यह ऐसा दुश्मन है जिससे हर पापी इंसान एक-न-एक-दिन हार जाता है। (१ कुरिं. १५:२६) लेकिन क्या मौत इतनी ताकतवर है कि यहोवा भी उसे हरा नहीं सकता? यशायाह की इस भविष्यवाणी पर गौर कीजिए: “वह मौत को हमेशा के लिए निगल जाएगा, सारे जहान का मालिक यहोवा हर इंसान के आँसू पोंछ देगा।” (यशा. २५:८) क्या आप मन की आँखों से वह समय देख सकते हैं? न शोक सभाएँ होंगी, न कब्रिस्तान होंगे, न ही कोई दुख के आँसू बहाएगा! इसके बजाय, हमारी आँखों में खुशी के आँसू होंगे क्योंकि जब यहोवा अपने वादे के मुताबिक मरे हुओं को ज़िंदा करेगा तो वह बड़ा ही रोमांचक समय होगा! (यशायाह २६:१९ पढ़िए।) मौत ने हमें जो बेहिसाब ज़ख्म दिए हैं वे सब मिट जाएँगे।
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज१२-E ९/१ पृ. ९, चौकट
स्त्रियांनी मंडळीत बोलूच नये असं प्रेषित पौलने म्हटलं होतं का?
प्रेषित पौलने म्हटलं: “स्त्रियांनी मंडळ्यांमध्ये शांत राहावे.” (१ करिंथकर १४:३४) पौलने असं का म्हटलं असावं? तो स्त्रियांना इतरांपेक्षा कमी लेखत होता का? नाही, त्याला असं म्हणायचं नव्हतं. खरंतर शिकवण्याच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या मेहनतीची त्याने प्रशंसा केली होती आणि त्याचा नेहमी उल्लेख केला होता. (२ तीमथ्य १:५; तीत २:३-५) करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात त्याने फक्त स्त्रियांनाच नाही, तर वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं आणि भविष्यवाणी करण्याचं दान मिळालेल्या लोकांनाही, दुसरा सेवक बोलत असताना ‘शांत राहण्याचा’ सल्ला दिला. (१ करिंथकर १४:२६-३०, ३३) त्या भागात वक्ता बोलत असताना त्याला मध्येच तोडून प्रश्नं विचारण्याची सर्वसामान्य पद्धत होती. त्यामुळे काही ख्रिस्ती स्त्रियाही कदाचित त्यांच्या नवीन विश्वासाच्या उत्सुकतेपोटी असंच करत असाव्यात. त्यामुळे होणारा गोंधळ आणि अव्यवस्था टाळण्यासाठी पौलने त्यांना “काही प्रश्न असल्यास, त्याबद्दल त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे,” असं सांगितलं.—१ करिंथकर १४:३५.