वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मार्च पृ. २
  • ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे खरे प्रेम
    यहोवाचे स्तवन करू या
  • देवाचं एकनिष्ठ प्रेम
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मार्च पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर १२-१४

ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?

१२:१०, १७-२१

एखादी व्यक्‍ती आपल्याशी चुकीचं वागते तेव्हा तिलाही तशीच वागणूक देण्यापासून आपण स्वतःला आवरतो. आणि असं केल्यामुळे आपण आपलं ख्रिस्ती प्रेम दाखवतो. पण ख्रिस्ती प्रेम केवळ एवढ्यावरच थांबत नाही, तर ते त्याहून पुढे जाऊन आणखी काहीतरी करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतं. “तुझा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खायला दे; तो तहानलेला असेल, तर त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग ठेवशील.” (रोम १२:२०) आपल्याशी वाईट वागणाऱ्‍यासोबत आपण चांगलं वागतो तेव्हा त्याच्या वागण्याचा नंतर त्याला पस्तावा होऊ शकतो.

सोबत काम करणाऱ्‍या व्यक्‍तीकडून एका बहिणीला वाईट वागणूक मिळते, त्याच दिवशी संध्याकाळी ती मंडळीतील एका वडिलांशी बोलते, आणि दुसऱ्‍या दिवशी कामावरच्या तिच्या सोबत्याशी ती चांगल्या प्रकारे व्यवहार करते

जर तुमच्याकडून चुकून एखाद्याचं मन दुखवलं गेलं असेल आणि तरीही तो तुमच्याशी दयेने वागत असेल, तर तुम्हाला कसं वाटेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा