वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मार्च पृ. ३
  • ११-१७ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मार्च पृ. ३

११-१७ मार्च

रोमकर १५-१६

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “सहनशक्‍ती आणि सांत्वन मिळवण्यासाठी यहोवावर विसंबून राहा”: (१० मि.)

    • रोम १५:४​—सांत्वन मिळवण्यासाठी बायबलचं वाचन करा (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १४ परि. ११)

    • रोम १५:५​—“धीर आणि सांत्वन” मिळण्यासाठी यहोवाला विनंती करा (टेहळणी बुरूज१६.०४ पृ. १४ परि. ५)

    • रोम १५:१३​—यहोवामुळे आपल्याला आशा मिळते (टेहळणी बुरूज१४ ६/१५ पृ. १४ परि. ११)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • रोम १५:२७​—विदेशी ख्रिश्‍चन यरुशलेम इथल्या ख्रिश्‍चनांचे “कर्जदार” होते असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज८९-E १२/१ पृ. २४ परि. ३)

    • रोम १६:२५​—“पुरातन काळापासून गुप्त ठेवण्यात” आलेलं ‘पवित्र रहस्य’ काय आहे? (इन्साइट-१ पृ. ८५८ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १५:१-१६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १०)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • यहोवा “धीर आणि सांत्वन” कसं पुरवतो?: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. आणि मग पुढील प्रश्‍नांचा वापर करून चर्चा करा:

    • सांत्वन मिळण्याविषयी कोणते धडे तुम्हाला शिकायला मिळाले?

    • सांत्वन देण्याविषयी कोणते धडे तुम्हाला शिकायला मिळाले?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १३ परि. ८-१६; चौकट: “‘यहोवाच्या साक्षीदारांचे विश्‍वास बायबलवर आधारित आहेत’”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा