वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत १८
  • देवाचे खरे प्रेम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे खरे प्रेम
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचं एकनिष्ठ प्रेम
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • स्त्री सोबत विहिरीपाशी
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “प्रेमदयेचा नियम” तुमच्या जिभेचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत १८

गीत १८

देवाचे खरे प्रेम

(यशया ५५:१-३)

१. प्रेम खरे याहाचे,

सर्वां दाखवले त्याने.

अर्पुनी पुत्रा, दिली

मानवां आशा खरी,

जीवन सर्वकाळाचे,

सौख्याचे नि शांतीचे!

(कोरस)

या, तहानल्यांनो या,

जल जीवनाचे घ्या!

सत्य याहाचे शिका,

त्याची कृपा चाखा!

२. प्रेम खरे याहाचे,

वर्णिती त्याची कार्ये.

केले पूर्वी जे कथन,

पूर्ण केले स्ववचन.

पाहा, स्वर्गी येशूचे

राज्य त्याने स्थापिले!

(कोरस)

या, तहानल्यांनो या,

जल जीवनाचे घ्या!

सत्य याहाचे शिका,

त्याची कृपा चाखा!

३. प्रेम खरे याहाचे,

प्रेरो आम्हालाही ते,

नम्र लोकां शोधण्या,

सत्य त्यांना सांगण्या,

याहापाशी आणण्या,

प्रेमाने विनवण्या,

(कोरस)

या, तहानल्यांनो या,

जल जीवनाचे घ्या!

सत्य याहाचे शिका,

त्याची कृपा चाखा!

(स्तो. ३३:५; ५७:१०; इफिस. १:७ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा