वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जानेवारी पृ. २
  • “यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनाबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • एक पीडा असल्याचा आणि विद्रोह करण्यासाठी चिथवण्याचा आरोप
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • “तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • पौल कैसराकडे न्याय मागतो आणि राजा हेरोद अग्रिप्पासमोर साक्ष देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जानेवारी पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये २१-२२

“यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”

२१:८-१४

पवित्र आत्मा आपल्याला यरुशलेमला जायला सांगत आहे असं पौलला वाटलं त्यामुळे तो यरुशलेमला निघाला होता. पण तिथे त्याचा छळ होणार होता. (प्रेका २०:२२, २३) त्यामुळे जेव्हा इतर ख्रिश्‍चनांनी त्याला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली, तेव्हा त्याने त्यांना म्हटलं: “तुम्ही असे रडून माझा निश्‍चय मोडण्याचा प्रयत्न का करता?” (प्रेका २१:१३) आपण कधीही यहोवाच्या सेवेत आपलं सर्वस्व देणाऱ्‍यांना रोखण्याचा प्रयत्न करू नये.

खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये यहोवाची सेवा करण्याचा निर्धार केलेल्या एका ख्रिस्ती व्यक्‍तीला, तिचा निश्‍चय कमजोर नव्हे तर आणखी बळकट करण्यासाठी आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?

  • एक बांधव खिडक्या पुसताना

    आपली सेवा आणखी वाढवण्यासाठी ती लठ्ठ पगाराची नोकरी न करता साधी नोकरी करण्याचं निवडते

  • बाहेरच्या एका देशात एक जोडपं सार्वजनिक साक्षकार्य करताना

    प्रचारकांची जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी ती दुसऱ्‍या मंडळीत जायचं निवडते

  • एक अंध बांधव आपल्या पत्नीसोबत सेवाकार्य करताना

    आरोग्याच्या समस्या असतानाही सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी ती खूप मेहनत घेते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा