वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जानेवारी पृ. २
  • ७-१३ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ७-१३ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जानेवारी पृ. २

७-१३ जानेवारी

प्रेषितांची कार्ये २१-२२

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”: (१० मि.)

    • प्रेका २१:८-१२​—पौलचा यरुशलेममध्ये छळ होणार होता म्हणून ख्रिश्‍चनांनी त्याला तिथे न जाण्याची विनंती केली (साक्ष द्या  अध्या. २२ परि. १५-१६)

    • प्रेका २१:१३​—यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा पौलने निर्धार केला होता (साक्ष द्या  अध्या. २२ परि. १७)

    • प्रेका २१:१४​—पौलचा निर्धार पाहून बांधवांनी त्याला यरुशलेमला जाण्यापासून रोखलं नाही (साक्ष द्या  अध्या. २२ परि. १८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका २१:२३, २४​—ख्रिश्‍चनांना जरी मोशच्या नियमशास्त्राच्या अधीन असण्याची गरज नव्हती तरी यरुशलेममधल्या वडिलांनी पौलला ही सूचना का दिली? (साक्ष द्या  अध्या. २३ परि. १०-१२)

    • प्रेका २२:१६​—पौलची पापं कशी धुतली जाणार होती? (“त्याच्या नावाने प्रार्थना करून आपली पापे धुऊन टाक” अभ्यासासाठी माहिती-प्रेका २२:१६, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका २१:१-१९ (शिकवणे  अभ्यास ५)a

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात आणि शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. प्रभावी प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा. मग शिकवणे  माहितीपत्रकातल्या अभ्यास १ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१०-E २/१ पृ. १३ परि. २-पृ. १४ परि. २​—विषय: ख्रिश्‍चनांना आठवड्याचा शब्बाथ पाळण्याची गरज आहे का? (शिकवणे  अभ्यास १)b

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४१

  • “मुलांचं पालनपोषण करायला आम्ही यहोवाकडून शिकलो”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १० परि. १-९, चौकट: “राजा हेरोद अग्रिप्पा पहिला”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २७ आणि प्रार्थना

a b सूचना: या अंकापासून प्रत्येक विद्यार्थी भागासाठी वाचन करण्यात आणि शिकवण्यात निपुण व्हा  (शिकवणे) या माहितीपत्रकातला एखादा मुद्दा कंसात देण्यात येईल. या मुद्यावर विद्यार्थ्याला काम करावं लागेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा