ख्रिस्ती जीवन
मुलांचं पालनपोषण करायला आम्ही यहोवाकडून शिकलो
आपल्या मुलांना यशस्वी रीतीने प्रशिक्षिण देण्यासाठी आई-वडील स्वर्गात राहणाऱ्या आपल्या पित्याकडून, यहोवाकडून काय शिकू शकतात? मुलांचं पालनपोषण करायला आम्ही यहोवाकडून शिकलो हा व्हिडिओ पाहा आणि ॲबिलिओ आणि उल्ला अमोरीम यांच्याबद्दल खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
बालपणी या दोघांचं पालनपोषण ज्या प्रकारे झालं होतं, त्याचा त्यांच्या मुलांच्या पालनपोषणावर कसा परिणाम झाला?
बालपणीच्या कोणत्या गोड आठवणी त्यांच्या मुलांना आठवतात?
ॲबीलीओ आणि उल्ला अनुवाद ६:६, ७ हे वचन कसं लागू करतात?
त्यांनी त्यांच्या मुलांना फक्त नियम घालून का दिले नाहीत?
त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले निर्णय घेण्यासाठी कशी मदत केली?
कोणता त्याग करावा लागला तरी ते आपल्या मुलांना पूर्ण वेळच्या सेवेत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत? (साक्ष द्या अध्या. २२ परि. १९)