देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम २१-२२
जीवनाबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन ठेवा
यहोवाच्या नजरेत जीवन मौल्यवान आहे. आपणही जीवनाकडे याच दृष्टीने पाहतो हे आपण कसं दाखवू शकतो?
इतरांवर मनापासून प्रेम करा आणि त्यांचा मनापासून आदर करा.—मत्त २२:३९; १यो ३:१५
सेवाकार्यासाठी आपला आवेश वाढवून हे प्रेम व्यक्त करा.—१कर ९:२२, २३; २पेत्र ३:९
स्वतःची आणि इतरांची सुरक्षा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे हे दाखवा.—नीत २२:३
जीवनाबद्दल आदर दाखवल्यामुळे आपण रक्तदोषापासून कसं वाचू शकतो?