वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मे पृ. ४
  • विश्‍वास दृढ करणारा एक दृष्टान्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वास दृढ करणारा एक दृष्टान्त
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्त—भविष्यवाणींचा केंद्रबिंदू
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • देवाच्या मंदिराकडे ‘चित्त लाव!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • देवाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत वास्तवात उतरतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मे पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क ९-१०

विश्‍वास दृढ करणारा एक दृष्टान्त

९:१-७

पेत्र, याकोब आणि योहान रूपांतराचा दृष्टान्त पाहतात

रूपांतराच्या दृष्टान्तात आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला स्वीकारण्याची जी घोषणा केली ती ऐकून येशूला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. यामुळे पुढे येणाऱ्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी येशूला हिंमत मिळाली असेल यात शंका नाही. या दृष्टान्ताचा पेत्र, याकोब आणि योहान यांच्यावरही जबरदस्त प्रभाव झाला. येशू मसीहा होता आणि त्याचं ऐकण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. जवळपास ३२ वर्षांनंतरही पेत्र हा दृष्टान्त आठवतो आणि “भविष्यसूचक वचनावरील” त्याचा भरवसा वाढला असल्याचं सांगतो.—२पेत्र १:१६-१९.

आपण हा जबरदस्त दृष्टान्त प्रत्यक्षात पाहिला नसला तरी या दृष्टान्ताची पूर्णता आपण पाहत आहोत. येशू एक शक्‍तिशाली राजा म्हणून राज्य करत आहे. लवकरच तो “आपला विजय पूर्ण” करेल आणि धार्मिक नव्या जगाचा मार्ग आपल्यासाठी खुला करेल.—प्रक ६:२.

बायबलमधल्या भविष्यवाणीची पूर्णता पाहून तुमचा विश्‍वास कसा मजबूत झाला आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा