वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मे पृ. ४
  • १४-२० मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मे पृ. ४

१४-२० मे

मार्क ९-१०

  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “विश्‍वास दृढ करणारा एक दृष्टान्त”: (१० मि.)

    • मार्क ९:१—काही प्रेषित देवाच्या राज्यात घडणाऱ्‍या गोष्टींबद्दल झलक दाखवणारा दृष्टान्त पाहतील असं येशूने वचन दिलं (टेहळणी बुरूज०५ १/१५ पृ. १२ परि. ९-१०)

    • मार्क ९:२-६—येशूचं रूपांतर झाल्यानंतर त्याला “एलीया” आणि “मोशे” यांच्याशी बोलताना पेत्र, याकोब आणि योहान यांनी पाहिलं (टेहळणी बुरूज०५ १/१५ पृ. १२-१३ परि. ११)

    • मार्क ९:७—येशू आपला पुत्र असल्याचं यहोवाने स्वतः सांगितलं (“वाणी” अभ्यासासाठी माहिती-मार्क ९:७, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क १०:६-९—येशूने विवाहाबद्दल कोणतं तत्त्व सांगितलं? (टेहळणी बुरूज०८ २/१५ पृ. ३० परि. ८)

    • मार्क १०:१७, १८—येशूला “उत्तम गुरुजी” म्हणणाऱ्‍या मनुष्याला येशूने का सुधारलं? (“उत्तम गुरू” “देवाशिवाय कोणीही उत्तम नाही” अभ्यासासाठी माहिती-मार्क १०:१७, १८, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क ९:१-१३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०४ ५/१५ पृ. ३०-३१—विषय: मार्क १०:२५ मधल्या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३६

  • “देवाने जे जोडलं आहे . . . “: (१५ मि.) चर्चा. प्रेम आणि आदर कुटुंबाला जोडतं हा व्हिडिओ पाहा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १५ परि. १८-२३, पृ. २०६ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा