वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 एप्रिल पृ. ४
  • “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • येशू पहिला चमत्कार करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • कफर्णहूमास घरी परतणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • तुम्ही पवित्र असलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 एप्रिल पृ. ४
येशू स्वर्गात आपल्या सिंहासनावर

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क १-२

“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे”

२:५-१२

लकवा झालेल्या माणसाला छतावरून खाली येशूकडे पोहोचवलं जातं

आपण या चमत्कारातून काय शिकतो?

  • वारशाने मिळालेल्या पापामुळे आपण आजारी पडतो

  • येशूकडे पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे आणि आजारी लोकांना बरं करण्याची शक्‍ती आहे

  • येशू देवाच्या राज्यात अपरिपूर्णता आणि आजारपण कायमचं काढून टाकणार आहे

आजारी असताना मार्क २:५-१२ ही वचनं मला धीर धरायला कशी मदत करू शकतात?

एक आंधळा माणूस पाहू लागतो; एक अपंग माणूस व्हिलचेयरवरून उठतो
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा