वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 डिसेंबर पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सावध राहा!
  • सावध राहा!
  • सत्य शिकवा
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 डिसेंबर पृ. १
सिएरा लियोन इथल्या बाजारात प्रचार करताना

सिएरा लियोन इथल्या बाजारात प्रचार करताना

नमुना सादरीकरणं

सावध राहा!

सावध राहा! क्र. ३ २०१७ | हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?

प्रश्‍न: जगाची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट का होत चालली आहे?

वचन: यिर्म १०:२३

सादरता: आपलं भविष्य उज्ज्वल असेल असा लाखो लोकांचा विश्‍वास का आहे, याबद्दल या नियतकालिकात सांगितलं आहे.

सावध राहा!

प्रश्‍न: देवाला नाव आहे का?

वचन: रोम १०:१३

सादरता: देवाच्या नावाचा अर्थ काय आहे आणि त्याच्या नावाचा वापर आपण का केला पाहिजे याबद्दल या लेखात सांगितलं आहे. [नियतकालिकातला “बायबल काय म्हणतं—देवाचं नाव” हा लेख उघडा.]

सत्य शिकवा

उघडलेलं बायबल

प्रश्‍न: आपल्या सर्वांचा शत्रू म्हणजेच मृत्यू, याचा कधी अंत होईल का?

वचन: १कर १५:२६

सत्य: यहोवा मृत्यू कायमचा काढून टाकेल.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा