४-१० डिसेंबर
सफन्या १–हाग्गय २
गीत ९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याचा शोध घ्या”: (१० मि.)
[सफन्या पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
सफ २:२, ३—यहोवाचा, त्याच्या धार्मिकतेचा आणि नम्रतेचा शोध घ्या (टेहळणी बुरूज०१ २/१५ पृ. १८-१९ परि. ५-७)
[हाग्गय पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
सफ १:८—या वचनातून काय ताकीद मिळते? (टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. ११ परि. २)
हाग्ग २:९—शलमोनच्या मंदिराच्या वैभवापेक्षा जरुब्बाबेलच्या मंदिराचं वैभव कसं श्रेष्ठ होतं? (टेहळणी बुरूज०७ १२/१ पृ. १३ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) हाग्ग २:१-१४
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. सावध राहा! क्र. ३ २०१७ या नियतकालिकाच्या जास्तीतजास्त इलेक्ट्रॉनिक प्रती लोकांना देण्याचं प्रचारकांना प्रोत्साहन द्या.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
शुद्ध भाषा ही शांती आणि ऐक्य वाढवते (सफ ३:९): (१० मि.) टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २०१२, पृष्ठ १२ परि. ४ वर चर्चा करा. शत्रू झाले मित्र हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ८ परि. ११-१८
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना