देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल ३९-४१
मंदिराबद्दल यहेज्केलच्या दृष्टान्ताचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?
मंदिरातील पहारेकऱ्यांच्या चौक्या आणि भव्य स्तंभ, यांमुळे खऱ्या उपासनेसाठी असलेल्या यहोवाच्या उच्च स्तरांची आपल्याला आठवण होते
स्वतःला विचारा: ‘मी कोणत्या मार्गांनी यहोवाच्या उच्च स्तरांचं समर्थन करू शकतो?’