वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. ७
  • २८ ऑगस्ट–३ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ ऑगस्ट–३ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. ७

२८ ऑगस्ट–३ सप्टेंबर

यहेज्केल ३९-४१

  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मंदिराबद्दल यहेज्केलच्या दृष्टान्ताचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?”: (१० मि.)

    • यहे ४०:२—इतर कोणाच्याही उपासनेपेक्षा यहोवाची उपासना उंचावण्यात आली आहे (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. ११ परि. १६)

    • यहे ४०:३, ५—यहोवा शुद्ध उपासनेविषयी असलेला आपला उद्देश नक्की पूर्ण करेल (टेहळणी बुरूज०७ ८/१ पृ. १० परि. २)

    • यहे ४०:१०, १४, १६—यहोवाने आपली उपासना स्वीकारावी म्हणून आपण त्याच्या उच्च स्तरांनुसार जगलं पाहिजे (टेहळणी बुरूज०७ ८/१ पृ. ११ परि. ३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यहे ३९:७—होत असलेल्या अन्यायाबद्दल मनुष्य जेव्हा देवाला दोष देतो तेव्हा तो देवाच्या नावाची निंदा कशी करत असतो? (टेहळणी बुरूज१२-E ९/१ पृ. २१ परि. २)

    • यहे ३९:९—राष्ट्रांकडे असलेल्या युद्धाच्या साधनांचं हर्मगिदोनच्या लढाईनंतर काय होईल? (टेहळणी बुरूज९० ४/१ पृ. १४ परि. २०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यहे ४०:३२-४७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी माहितीपत्रक पाठ १ परि. १—भागाची सुरुवात तुम्हाला आनंदाचा संदेश ऐकायला आवडेल का? या व्हिडिओबद्दल सांगून करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही) त्यानंतर माहितीपत्रक सादर करा.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ १ परि. २—पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी पाठ १ परि. ३-४

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “मी साहाय्यक पायनियरिंग करण्याचं नियोजन करू शकतो का?”: (१५ मि.) चर्चा. यहोवा माझ्यासोबत असल्यामुळे मला सर्वकाही शक्य आहे, हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ४ पृ. ५२-५५ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा