देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ४३-४६
यहोवा खरी भविष्यवाणी करणारा देव आहे
छापील आवृत्ती
बॅबिलॉन काबीज होण्याच्या २०० वर्षांपूर्वी, यहोवाने यशयाद्वारे काय घडणार याची सविस्तर भविष्यवाणी केली होती.
कोरेश बॅबिलॉनवर विजय मिळवेल
शहराचे दरवाजे उघडे ठेवले जातील
फरात नदी जी शहर सुरक्षित असण्याचं मुख्य कारण होती, तिचा “प्रवाह” आटेल