वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. ७
  • ३० जानेवारी–५ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० जानेवारी–५ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. ७

३० जानेवारी–५ फेब्रुवारी

यशया ४३-४६

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा खरी भविष्यवाणी करणारा देव आहे”: (१० मि.)

    • यश. ४४:२६-२८—जेरूसलेमची आणि मंदिराची पुनर्बांधणी होईल आणि बॅबिलॉनवर कोरेश नावाचा राजा विजय मिळवेल अशी भविष्यवाणी यहोवाने केली (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ७१-७२ परि. २२-२३)

    • यश. ४५:१, २—बॅबिलॉन कसं काबीज केलं जाईल याबद्दल यहोवाने सविस्तर माहिती दिली (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ७७-७८ परि. ४-६)

    • यश. ४५:३-६—बॅबिलॉन काबीज करण्यासाठी यहोवाने कोरेशला का निवडलं, हे त्याने सांगितलं (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ७९-८० परि. ८-१०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यश. ४३:१०-१२—इस्राएली लोक कशा प्रकारे यहोवासाठी साक्षीदारांचे राष्ट्र ठरणार होते? (टेहळणी बुरूज१४ ११/१५ पृ. २१-२२, परि. १४-१६)

    • यश. ४३:२५—यहोवा आपली पापं कोणत्या मुख्य कारणामुळे पुसून टाकतो (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. ६० परि. २४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ४६:१–१३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt पत्रिका पान १—शाळेतल्या किंवा कामावरच्या सोबत्याला अनौपचारिक रीतीने प्रचार करा.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) kt पत्रिका—बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओचाही समावेश करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १०८-१०९ परि. ८-९

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • बायबल देवाकडून असल्याची खात्री आपण का बाळगू शकतो?: (१५ मि.) बायबल देवाकडून असल्याची खात्री आपण का बाळगू शकतो? हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्‍नांवर चर्चा करा: आपण या व्हिडिओचा वापर अनौपचारिक, सार्वजनिक आणि घरोघरचं प्रचारकार्य करताना कसं करू शकतो? हा व्हिडिओ दाखवल्याने तुम्हाला कोणते चांगले अनुभव आले?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १४ परि. १४-२२ पृ. १४३ वरील उजळणी प्रश्‍नं

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा