वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. ४
  • हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाला आपला भावविषय बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • तो “यहोवाला एकनिष्ठ राहिला”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देऊन तो आपला आदर करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देव हिज्कीया राजाला मदत करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. ४

ख्रिस्ती जीवन

हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे

हिज्कीया प्रार्थना करत आहे

आपण चांगल्या आणि वाईट या दोन्ही परिस्थितीत यहोवावर भरवसा ठेवणं गरजेचं आहे. (स्तो. २५:१, २) इ.स.पू. आठव्या शतकात यहूदी लोकांसमोर असं संकट आलं, ज्यामुळे त्यांच्या देवावर असलेल्या विश्‍वासाची परीक्षा झाली. जे घडलं त्यातून आपण सर्वच शिकू शकतो. (रोम. १५:४) हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही पुढील प्रश्‍नांची उत्तरं कशी द्याल?

  1. १. हिज्कीया समोर कोणती परीक्षा होती?

  2. २. शहरावर हल्ला होणार असं वाटलं तेव्हा हिज्कीयाने नीतिसूत्रे २२:३ मध्ये दिलेलं तत्त्व कसं लागू केलं?

  3. ३. हिज्कीयाने अश्‍शूरला शरण न जाण्याचं आणि इजिप्तशी संधी न करण्याचं का ठरवलं?

  4. ४. हिज्कीया ख्रिस्ती लोकांसाठी चांगलं उदाहरण का आहे?

  5. ५. आज कोणत्या परिस्थितींमध्ये, आपल्या यहोवावर असलेल्या विश्‍वासाची परीक्षा होते?

पुढील परिस्थितीत मी यहोवावर जास्त भरवसा दाखवेन.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा