वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. ६
  • २३-२९ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २३-२९ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. ६

२३-२९ जानेवारी

यशया ३८-४२

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा थकलेल्यांना बळ देतो”: (१० मि.)

    • यश. ४०:२५, २६—यहोवा शक्‍तीचा मूळ स्त्रोत आहे (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ४०९-४१० परि. २३-२५)

    • यश. ४०:२७, २८—आपल्यावर ज्या समस्या येतात आणि जो अन्याय होतो त्याची यहोवा दखल घेतो (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ४१३ परि. २७)

    • यश. ४०:२९-३१—यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना तो बळ देतो (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ४१३-४१५ परि. २९-३१)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यश. ३८:१७—यहोवा आपली पापं पाठीमागे टाकतो याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०३ ७/१ पृ. १७-१८ परि. १७)

    • यश. ४२:३—ही भविष्यवाणी येशूवर कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज१५ २/१५ पृ. ८ परि. १३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ४०:६–१७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) kt पत्रिका पान १—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) kt पत्रिका—घरमालकाने आवड दाखवली असेल तर बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १०७-१०८ परि. ५-७—विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसं पोहचायचं ते दाखवा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३८

  • “छळ होत असलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला विसरू नका”: (१५ मि.) चर्चा. टॅगनरॉगमध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर पुन्हा खटला—हा अन्याय कधी थांबेल?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १४ परि. १-१३

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा