वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. ५
  • हिज्कीयाला विश्‍वासाचं प्रतिफळ मिळालं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिज्कीयाला विश्‍वासाचं प्रतिफळ मिळालं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या देवदूताने हिज्कीयाचं रक्षण केलं
    बायबलमधून शिकू या!
  • ‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देव हिज्कीया राजाला मदत करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ३४-३७

हिज्कीयाला विश्‍वासाचं प्रतिफळ मिळालं

रब-शाके आणि त्याची माणसं जेरूसलेमच्या भिंती बाहेर उभी आहेत

जेरूसलेमने शरण यावं ही मागणी करण्यासाठी अश्‍शूरचा राजा सन्हेरीबने रब-शाकेला पाठवलं. यहूदी लोकांनी न लढता शरण यावं म्हणून अश्‍शूरी लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.

  • जेरूसलेमच्या भिंती बाहेर अश्‍शूरी सैनिक उभे आहेत

    ते एकटे पडतील. इजिप्त देश तुमची काहीच मदत करू शकणार नाही.—यश. ३६:६

  • लोकांना शंका आहे

    शंका निर्माण केली. यहोवा तुमच्या बाजूने लढणार नाही कारण तो तुमच्यावर नाराज आहे.—यश. ३६:७, १०.

  • अश्‍शूरी सैन्य

    भीती दाखवली. अश्‍शूरच्या शक्‍तिशाली सैन्यापुढे तुम्ही टिकू शकणार नाही.—यश. ३६:८, ९.

  • एक मोठं घर आणि धान्याचं शेत

    प्रलोभनाचा वापर केला. अश्‍शूरला शरण आलात तर तुम्ही चांगलं जीवन जगू शकाल.—यश. ३६:१६, १७.

हिज्कीयाने यहोवावर अटळ विश्‍वास दाखवला

३७:१, २, १४-२०, ३६

  • शहराला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्याने शक्य तेवढी तयारी केली

  • संरक्षणासाठी त्याने यहोवाकडे प्रार्थना केली आणि लोकांनादेखील तसंच करण्याचं प्रोत्साहन दिलं

  • जेव्हा यहोवाने स्वर्गदूत पाठवून एकाच रात्री १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना मारून टाकलं तेव्हा त्याला त्याच्या विश्‍वासाचं प्रतिफळ मिळालं

    हिज्कीया प्रार्थना करतो आणि देवदूताने तलवार धरली आहे
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा