वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जानेवारी पृ. ४
  • १६-२२ जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १६-२२ जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जानेवारी पृ. ४

१६-२२ जानेवारी

यशया ३४-३७

  • गीत ३१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “हिज्कीयाला विश्‍वासाचं प्रतिफळ मिळालं”: (१० मि.)

    • यश. ३६:१, ४-१०, १५, १८-२०—अश्‍शूरींनी यहोवाची निंदा केली आणि त्याच्या लोकांना धमकावलं (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३८६-३८८ परि. ७-१४)

    • यश. ३७:१, २, १४-२०—हिज्कीयाने यहोवावर भरवसा ठेवला (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३८९-३९१ परि. १५-१७)

    • यश. ३७:३३-३८—यहोवाने त्याच्या लोकांचं संरक्षण केलं (यशायाह की भविष्यवाणी-I पृ. ३९१-३९४ परि. १८-२२)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यश. ३५:८—“पवित्र मार्ग” कोणता होता आणि त्यावर चालण्यास कोण पात्र आहेत? (टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. २६ परि. ४; पृ. २७ परि. २)

    • यश. ३६:२, ३, २२—शेबनाने ताडन स्वीकारून एक चांगलं उदाहरण कसं मांडलं (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ८-९ परि. ६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ३६:१–१२

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) मत्त. २४:३, ७, १४—सत्य शिकवा—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) २ तीम. ३:१-५—सत्य शिकवा—चर्चेच्या शेवटी JW.ORG संपर्क कार्ड द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. ३२ परि. ११-१२—विद्यार्थ्याला सभेसाठी आमंत्रित करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • “हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे”: (१५ मि.) प्रश्‍नं आणि उत्तरं. “हे यहोवा . . . माझा भरवसा तुझ्यावर आहे” या व्हिडिओचा भाग सुरुवातीला दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १३ परि. १३-२५ पृ. १३२ वरील उजळणी प्रश्‍नं

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा