वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 डिसेंबर पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31)
  • सत्य शिकवा
  • बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 डिसेंबर पृ. १
दोन बहिणी चीली देशात बायबल अभ्यास करत आहेत

चीली देशात बायबल अभ्यास करताना

नमुना सादरीकरणं

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31)

T-31 | भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?

प्रश्‍न: तुम्हाला असं भविष्य आवडेल का जिथं समाधानकारक काम असेल, आजारपण नसेल, समस्या नसतील आणि मित्रांसोबत, कुटुंबासोबत तुम्हाला सार्वकालिक जीवन जगता येईल.

वचन: स्तो. ३७:११, २९

सादरता: हे कसं होणार आहे, याबद्दल अधिक माहिती या पत्रिकेत दिली आहे.

सत्य शिकवा

उघडं ठेवलेलं बायबल

प्रश्‍न: आपल्यावर येणाऱ्‍या समस्या देवामुळे आहेत की आणखी कोणत्या कारणांमुळे?

वचन: ईयो. ३४:१०

सत्य: देव आपल्यावर येणाऱ्‍या समस्यांसाठी कारणीभूत नाही. याउलट तीन कारणांमुळे आपल्यावर दु:ख आणि समस्या येतात. एक म्हणजे सैतानामुळे. दुसरं म्हणजे अशा लोकांमुळे जे चुकीचे निर्णय घेतात आणि तिसरं कारण म्हणजे जेव्हा आपण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असतो. पण जेव्हा आपल्यावर समस्या येतात तेव्हा देव आपली मदत करतो. कारण त्याला आपली काळजी आहे.

बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)

बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)

प्रश्‍न: या जगावर देवाचं नियंत्रण आहे, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये थोडक्यात त्याबद्दल सांगितलं आहे. [व्हिडिओ दाखवा.]

सादरता: देवाने दुःख आणि समस्या का राहू दिल्या आणि तो त्याबद्दल काय करणार आहे, हे या माहितीपत्रकाच्या ८ व्या अध्यायात सांगितलं आहे. [देवाकडून आनंदाची बातमी हे माहितीपत्रक सादर करा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा